Aarti Badade
उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा चुकीच्या आहारामुळे शरीरातील उष्णता वाढल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
Body heat symptoms
sakal
त्वचा कोरडी पडणे, स्पर्श केल्यास शरीर खूप गरम वाटणे आणि अती घाम येणे ही शरीरातील वाढलेल्या उष्णतेची प्राथमिक लक्षणे आहेत.
Body heat symptoms
sakal
उष्णतेमुळे मेंदूवर ताण येतो, परिणामी तीव्र डोकेदुखी होणे, सतत चक्कर येणे आणि गोंधळल्यासारखे वाटणे असे त्रास जाणवू लागतात.
Body heat symptoms
sakal
वारंवार तोंड येणे, पोटात जळजळ होणे आणि लघवीचा रंग गडद पिवळा होणे हे शरीरात उष्णता साचल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
Body heat symptoms
Sakal
उष्णतेमुळे हृदयाचे ठोके वेगाने चालतात (Racing Heart Rate) आणि शरीरातील क्षारांच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये तीव्र पेटके (Muscle Cramps) येतात.
Body heat symptoms
Sakal
उष्णता कमी करण्यासाठी आहारात भरपूर पाणी, नारळ पाणी, काकडी, टरबूज, दही आणि पुदिना यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
Body heat symptoms
Sakal
शरीर थंड ठेवण्यासाठी मसालेदार पदार्थ, जास्त तळलेले अन्न, चहा-कॉफी आणि प्रक्रिया केलेले (Processed Food) पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
Body heat symptoms
Sakal
Brain tumor symptoms
Sakal