Aarti Badade
जेव्हा यकृताच्या पेशींमध्ये चरबीचे प्रमाण वाढते आणि यकृताला सूज येऊ लागते, तेव्हा त्याला 'फॅटी लिव्हर ग्रेड 2' म्हणतात.
Fatty liver grade 2 symptoms
Sakal
ग्रेड 1 च्या तुलनेत ग्रेड 2 मध्ये चरबी जास्त असते; वेळीच काळजी न घेतल्यास याचे रूपांतर 'लिव्हर सिरोसिस'मध्ये होऊ शकते.
Fatty liver grade 2 symptoms
sakal
सततचा थकवा, पोटाच्या उजव्या भागात जडपणा किंवा हलकी वेदना आणि भूक न लागणे ही ग्रेड 2 ची प्रमुख लक्षणे आहेत.
Fatty liver grade 2 symptoms
sakal
वाढलेले वजन हे फॅटी लिव्हरचे मुख्य कारण आहे; त्यामुळे संतुलित आहार आणि व्यायामाद्वारे वजन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.
Fatty liver grade 2 symptoms
sakal
जास्त साखर, तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि मैद्याचे पदार्थ खाणे बंद केल्यास लिव्हरमधील चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते.
Fatty liver grade 2 symptoms
sakal
चालणे, योगासने किंवा इतर कोणताही व्यायाम केल्याने यकृताची कार्यक्षमता सुधारते आणि अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते.
Fatty liver grade 2 symptoms
Sakal
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ओमेगा-३ युक्त पदार्थांचा समावेश करा, तसेच मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहा.
Fatty liver grade 2 symptoms
Sakal
Stomach gas problem
Sakal