Saisimran Ghashi
शरीरात रक्त कमी झाल्यास ऑक्सिजन कमी पुरवठा होऊ लागतो, ज्यामुळे शरीर थकलेले आणि कमकुवत वाटू लागते.
हृदयाची धडधड किंवा अनियमित हृदयगती, ठोके वाढ होऊ शकते.
कमी रक्तामुळे मेंदूला पुरेसा रक्तप्रवाह न मिळाल्याने चक्कर येऊ शकते आणि नखे पांढरी पडू शकतात
शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास काही खास फळे खाणे फायद्याचे ठरते.
किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती आणि रक्तवाढ होते.
जेवणात लिंबू खाणे रक्तवाढीसाठी फायद्याचे ठरते.
बीट खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते.
आयरन, व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडन्ट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.