T20 World Cup मॅचचे तिकीट 100 रुपयांत; बुक करा एका क्लिकवर

Saisimran Ghashi

स्पर्धेची घोषणा


ICC ने भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनाखालील T20 वर्ल्ड कप 2026 च्या तिकीट विक्रीची घोषणा केली आहे.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

स्पर्धेचा कालावधी


ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

तिकिटांच्या किंमती


भारतातील काही ठिकाणी तिकीटे १०० रुपयांपासून तर श्रीलंकेत LKR १००० पासून सुरू होतील.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

तिकिट विक्री सुरू होण्याची वेळ


तिकिटांची विक्री भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:४५ वाजल्यापासून सुरू होईल.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

उपलब्ध तिकीटे


पहिल्या टप्प्यात २० लाखांहून अधिक तिकीटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

उद्घाटन सामने


स्पर्धेची सुरुवात कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्याने होईल, त्यानंतर कोलकात्यात वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश आणि मुंबईत भारत विरुद्ध अमेरिका असे सामने होतील.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

स्पर्धेचे स्वरूप


२० संघांना ४ गटांत विभागले जाईल, प्रत्येक गटातील टॉपच्या २ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील आणि एकूण ५५ सामने खेळवले जातील.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket

|

esakal

तिकिट बुकिंग वेबसाइट


तिकिट बुक करण्यासाठी https://tickets.cricketworldcup.com/explore/c/icc-mens-t20-world-cup-2026 या वेबसाइटला भेट द्या.

ICC MEN'S T20 WORLD CUP 2026 Ticket Booking Link

|

esakal

रोज ही एक भाजी खावून कमी करू शकता वजन, जाणून घ्या कसं..

bottle gourd benefits to lose weight

|

esakal

येथे क्लिक करा