T20 World Cup 2026 : लाईव्ह सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Vinod Dengale

सुरुवात कधी?

ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून 8 मार्चपर्यंत स्पर्धा रंगणार आहे.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

किती सामने

या मोठ्या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून तब्बल 55 सामने खेळले जाणार आहेत.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

यजमान देश कोणते?

यंदा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या वर्ल्ड कपचे आयोजन करत आहेत.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

लाईव्ह कुठे पाहायचा?

भारतामध्ये सामने Star Sports चॅनेलवर टीव्हीवर तर JioHotstar अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

वेळ काय?

सकाळी 11 वाजता, दुपारी 3 वाजता आणि रात्री 7 वाजता सामने पाहता येतील.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

कोणत्या भाषांमध्ये?

इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडसह मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही समालोचनाचा आनंद घेता येईल.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

भारतीय स्टेडियम

नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद), एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई), अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली), वानखेड़े स्टेडियम (मुंबई), ईडन गार्डन्स (कोलकाता) या ठिकाणी भारतात सामने होतील.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

श्रीलंकन स्टेडियम

कोलंबोतील के आर. प्रेमदासा स्टेडियम आणि सिन्हलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) ग्राउंड या ठिकाणी सामने होतील.

ICC T20 World Cup 2026 Live

|

eSakal

India’s U-19 World Cup Record: Year-Wise Titles, Captains & Wins

|

eSakal

<strong>U-19 World Cup : भारत किती वेळा चॅम्पियन? पूर्ण इतिहास एका क्लिकवर</strong>