Vinod Dengale
U-19 वर्ल्डकप इतिहासात भारताने आतापर्यंत तब्बल 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यंदा पुन्हा फायनलमध्ये दमदार एन्ट्री.
U-19 World Cup
eSakal
भारताचा पहिला किताब मोहम्मद कैफच्या नेतृत्वात आला. त्यावेळी भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले. युवराज सिंह त्यावेळी स्पर्धेचा हीरो ठरला होता.
U-19 World Cup
eSakal
सध्याचा भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसरे विजेतेपद पटकावले.
U-19 World Cup
eSakal
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने तिसरा U-19 वर्ल्डकप जिंकला.
U-19 World Cup
eSakal
मुंबईचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉच्या नेतृत्वात 2018 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा जेतेपद पटकावले!
U-19 World Cup
eSakal
यश धुलच्या नेतृत्वाखालील या संघाने इंग्लंडला हरवत भारताने पाचवे विजेतेपद जिंकले आणि पुन्हा एकदा भारताचा दबदबा सिद्ध केला.
U-19 World Cup
eSakal
भारत आधीच 5 वेळा चॅम्पियन. म्हात्रे सहावं विजेतेपद जिंकून इतिहास घडवणार का? सर्वांची नजर फायनलकडे!
U-19 World Cup
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Top Indian Run Scorers in T20 World Cup History
eSakal