Pranali Kodre
भारत आणि श्रीलंका येथे टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळवली जात आहे.
T20 World Cup Trophy
Sakal
या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले असून भारत आणि श्रीलंका या दोन देशातील एकूण ७ शहरातील ८ स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत.
T20 World Cup 2026 Venues
Sakal
भारतात मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांमध्ये, तर श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी या दोन शहरात सामने होत आहेत.
T20 World Cup 2026 Venues
Sakal
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामने होत आहेत.
Wankhede Stadium, Mumbai
Sakal
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामने होत आहेत.
Arun Jaitley Stadium, Delhi
Sakal
कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर सामने होत आहेत.
Eden Gardens, Kolkata
Sakal
अदमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामने होत आहेत.
Narendra Modi Stadium, Ahmedabad
Sakal
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सामने होत आहेत.
MA Chidambaram Stadium, Chennai
Sakal
कोलंबो शहरातील दोन स्टेडियमवर सामने होत असून यात आर प्रेमदासा स्टेडियम आणि सिंहाली स्पोर्ट्स क्लबचा समावेश आहे.
R Premadasa Stadium, Colombo
Sakal
कँडीमधील पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामने होत आहेत.
Pallekele Stadium, Kandy
Sakal
Suryakumar Yadav Surpasses Virat Kohli
Sakal