T-20 World Cup Trophy : 'टी-20 विश्वचषक ट्रॉफी'ची वैशिष्ट्ये!, वजन, उंची, किंमत सगळं काही एका क्लिकवर

Mayur Ratnaparkhe

पाच वेगळे धातू -

टी-२० विश्वचषक ट्रॉफी बनवण्यासाठी पाच वेगवेगळ्या धातूंचा वापर करण्यात आला होता.

चांदीची दिसते -

ट्रॉफी खूपच चमकदार आहे, दूरवरून चांदीची बनलेली दिसते.

लंडनमधील कंपनीने बनवली -

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ट्रॉफी लंडनमधील एका कंपनीने २०२१ बनवली होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी -

याच कंपनीने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी (गदा) देखील बनवली होती.

अंदाजे वजन? -

टी-२० विश्वचषक लाँच झाला तेव्हा त्याच्या ट्रॉफीचे वजन अंदाजे १२ किलो होते, परंतु आता त्याचे वजन कमी झाले आहे.

आता वजन किती? -

२०२१ पासून, पुरुष टी-२० विश्वचषक ट्रॉफीचे वजन ३.९ किलो आहे.

ट्रॉफीचा बेस -

ट्रॉफीचा बेस चांदीच्या प्लेटने बनलेला आहे आणि उंची ५१ सेमी आहे.

किंमती किती? -

आयसीसी आणि ट्रॉफी बनवणाऱ्या कंपनीने कधीही त्याची किंमत जाहीरपणे जाहीर केलेली नाही.

कुठे असते ट्रॉफी? -

ट्रॉफी नेहमीच दुबई येथे मुख्यालय असलेल्या आयसीसी कार्यालयात ठेवली जाते.

Next : कांदे पोहे कधी आणि किती प्रमाणात खावे?

Sakal

येथे क्लिक करा