Vinod Dengale
नेट रन रेट (NRR) हा क्रिकेट स्पर्धेत समान गुण असलेल्या संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी वापरला जातो. तो संघाने केलेल्या आणि दिलेल्या धावांच्या सरासरीवर आधारित असतो.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
जेव्हा दोन किंवा अधिक संघांचे गुण समान असतात तेव्हा NRR ठरवतो कोण पुढे जाईल.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
संघाचा रनरेट ठरवताना त्या संघाने सामन्यात केलेल्या एकूण धावा ÷ खेळलेली षटके असं गणित केलं जात. त्यानंतर विरोधी संघाचा रनरेटही असाच मोजला जातो.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
NRR काढताना संबंधित संघाचा सरासरी रनरेट वजा विरोधी संघाचा सरासरी रनरेट असं सूत्र वापरलं जात आणि आलेली संख्या ही NRR असते.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
जर संघ पूर्ण षटके खेळण्यापूर्वीच ऑलआऊट झाला तर रनरेट मोजताना सर्व षटके विचारात घेतली जातात.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
द.आफ्रिका संघाने 187 धावा 20 षटकांत केल्या तर 187 ÷ 20 केले तर त्यांचा रनरेट 9.35 होतो.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
भारताने या सामन्यात 111 धावा 18.5 षटकांत केल्या. मात्र ऑलआऊट झाल्यामुळे 20 षटके मोजली जाणार. त्यामुळे 111 ÷ 20 केले तर रनरेट 5.55 येतो.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
9.35 – 5.55 = +3.80 NRR होतो. आता यात आफ्रिकेचे रन रेट जास्त होते त्यामुळे त्यांचा NRR येईल +3.80 होईल. भारताचे रनरेट आफ्रिकेपेक्षा 3.80 ने कमी असल्याने भारताचा NRR होईल -3.80.
How Net Run Rate (NRR) is Calculated
eSakal
How Are State and City Names Changed in India? Explained Step by Step
eSakal