तापसी पन्नूने लग्न गुपित का ठेवलं याबाबत केला खुलासा

Anuradha Vipat

उदयपूरमध्ये लग्न

तापसी पन्नूने तिचा प्रियकर मॅथियास बो याच्याशी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं.

याबाबत खुलासा

आता तापसीने लग्न गुपित का ठेवलं, याबाबत खुलासा केला आहे.

वैयक्तिक आयुष्य

तापसी म्हणाली, “मला माहित नाही की मी माझं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करावं की नाही. त्यामुळे माझं लग्न मी स्वतःपुरतं ठेवलं आहे

लग्नाची माहिती

तापसी पुढे म्हणाली, “माझ्या लग्नाची माहिती लपवून ठेवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, मला माहित आहे की जे लोक माझ्या लग्नात हजर होते ते माझ्यासाठी तिथे आले होते

लग्नाचे सर्व नियोजन

 माझ्या लग्नाचे सर्व नियोजन “माझी बहीण शगुन पन्नूने  केले आहे असंही तापसीने सांगितल

फोटो शेअर

तापसी आणि मॅथियास यांनी लग्न केलं पण त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला नाही.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मोडला साखरपुडा , पोस्ट शेअर