तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न?

Anuradha Vipat

याच्यासोबत लग्न

रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत लग्न केलं आहे.

Taapsee Pannu

मॅथियास बोई

माहितीनुसार, तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास बोई यांनी 23 मार्च रोजी लग्न केलं आहे.

Taapsee Pannu

विवाह संपन्न

उदयपूर याठिकाणी तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास यांचा विवाह संपन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

Taapsee Pannu

लग्न

तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले आहे

Taapsee Pannu

लग्नाची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

Taapsee Pannu

ऑलिम्पिक पदक विजेता

मॅथियास बोई हा डेन्मार्कचा रहिवासी आहे. बॅडमिंटनपटू म्हणून तो ऑलिम्पिक पदक विजेता आणि युरोपियन चॅम्पियन आहे

Taapsee Pannu

वनिता खरातनं घेतला होळीनिमित्त खास उखाणा