वनिता खरातनं घेतला होळीनिमित्त खास उखाणा

Anuradha Vipat

फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी वनिताने सुमित लोंढेशी लग्न केले. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Vanita Kharat

व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर आता वनिताचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Vanita Kharat

होळीची पूजा

लग्नानंतर वनिताची पहिली होळी असल्यामुळे ती नटूनथटून होळीची पूजा करण्यासाठी गेली होती

Vanita Kharat

उखाणा

 'होळीवर माळ चढवली होती  हिरव्या गुलाबी गोंड्यांची, सुमितरावांचं नाव घेते झाले मी सून लोढ्यांची' असा उखाणा वनिताने घेतला आहे.

Vanita Kharat

प्रसिद्ध फोटोग्राफर

वनिताने फोटोग्राफर सुमित लोंढेशी लग्न केले आहे. सुमित हा प्रसिद्ध फोटोग्राफर आहे

Vanita Kharat

या चित्रपटात देखील काम

वनिताने छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात काम करण्यासोबत तिने सरला एक कोटी या चित्रपटात देखील काम केले आहे

Vanita Kharat

‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ गाण्यावर थिरकली धकधक गर्ल