Saisimran Ghashi
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या सिरियलमधील पाच प्रमुख कलाकारांची संपत्ती आणि प्रति एपिसोड मानधन घेतात हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
आज आम्ही तुम्हाला तुमच्या लाडक्या अभिनेत्यांची एकूण संपत्ति आणि प्रत्येक एपिसोडचे मानधन सांगणार आहे.
दिलीप जोशी प्रति एपिसोड सुमारे 1.5 लाख रुपये मानधन घेतात. काही अहवालांनुसार संपत्ती सुमारे 37 कोटी रुपये आहे, तर इतर अहवालांनुसार ती 43 कोटी रुपये आहे
मुनमुन दत्ता प्रति एपिसोड 35,000 ते 50,000 रुपये मानधन घेतात. काही अहवालांनुसार संपत्ती सुमारे 7.5 कोटी रुपये आहे, तर इतर अहवालांनुसार ती 30 कोटी रुपये आहे .
अमित भट्ट प्रति एपिसोड 70,000 ते 80,000 रुपये मानधन घेतात. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल उपलब्ध माहितीनुसार ती सुमारे 16.4 कोटी रुपये आहे .
मंदार चंदवाडकर प्रति एपिसोड सुमारे 80,000 रुपये मानधन घेतात. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल उपलब्ध माहितीनुसार ती सुमारे 10 कोटी रुपये आहे.
तनुज महाशब्दे प्रति एपिसोड 65,000 ते 80,000 रुपये मानधन घेतात. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल उपलब्ध माहितीनुसार ती सुमारे 30 कोटी रुपये आहे