Apurva Kulkarni
आयुष्याम खुरानाचा पत्नी ताहिरा कश्यपने सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे.
ताहिराला पुन्हा कॅन्सर झाल्याचं कळाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी आयुष्याम खुरानाची पत्नी ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला.
आता ताहिराला पुन्हा कॅन्सरने घेतलं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिने पुन्हा कॅन्सरचा शिकार झाल्याचं सांगितलं.
तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'सात वर्षे वेदना सहन करुन, नियमित तपासणी करुनही पुन्हा मला कॅन्सर झालाय.'
पहिल्यांदा ताहिराला 2018 मध्ये तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. पंरतु गेल्या महिन्यात ताहिराने केस नसलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
उपचारादरम्याने काही फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.