ताज हॉटेलमधील एक प्लेट पाणीपुरीची किंमत किती?

Varsha Balhe

पाणीपुरी

पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. अनेक लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे पाणीपुरी.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

स्ट्रीट फूड

अनेक स्ट्रीट फूडपैकी पाणीपुरी हा एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

अनेक नावे

पाणीपुरीला वेगवेगळ्या भागांत अनेक नावांनी ओळखलं जातं. जसं की पाणीपुरी, गोलगप्पा, पुचका, पाणी के बताशे, फुलकी, पकोडी अशी अनेक नावं आहेत.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

गाडीवरची पाणीपुरी

पाणीपुरी म्हटलं की आपल्याला रस्त्यावर विकली जाणारी पाणीपुरी आठवते. गाडीवर मिळणारी पाणीपुरी खाण्यासाठी अनेकांची गर्दी असते. सध्या एका प्लेट पाणीपुरीची किंमत २५ ते ३० रुपयांच्या दरम्यान आहे.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

स्ट्रीट फूड

पाणीपुरी हा सामान्य माणसाच्या आवडत्या स्ट्रीट फूडपैकी एक पदार्थ आहे. मात्र, अनेकांना असा प्रश्न पडतो की, ताज हॉटेलमध्ये पाणीपुरीची किंमत किती असेल?

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

मुंबईतील ताज हॉटेल

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पाणीपुरीची किंमत रस्त्यावर मिळणाऱ्या पाणीपुरीच्या तुलनेत खूप जास्त असते.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

पाणीपुरीची किंमत

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पदार्थांच्या किमती त्यांच्या सेवा, वापरले जाणारे पदार्थ आणि हॉटेलच्या दर्जानुसार ठरतात.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

ताज हॉटेलमधील एका प्लेटची किंमत

नोव्हेंबर २०२६ मधील मुंबईतील द ताज महाल पॅलेस हॉटेलच्या सी लाउंजच्या अधिकृत मेनूनुसार, एका प्लेट पाणीपुरीची किंमत १,१०० रुपये आहे. यावर सरकारी कर वेगळे आकारले जातात.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

एखाद्या शहराचे नाव बदलले तर तिथल्या जुन्या कागदपत्रांचे काय होतं?

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

येथे क्लिक करा