ताज हॉटेलमध्ये वडापाव किती रुपयांना मिळतो?

Varsha Balhe

वडापाव

मुंबई म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे वडापाव! लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना वडापाव खायला आवडतो. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, अनेकजण वडापावला पसंती देतात.

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

सकाळचा नाश्ता

सकाळी ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाताना अनेकजण वडापाव खातात. कमी वेळात पोट भरण्यासाठी हा एक आवडता पर्याय आहे.

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

स्ट्रीट फूड

मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये वडापावला खास स्थान आहे. गरमागरम वडा, पाव, तिखट हिरवी मिरची आणि चटणी यामुळे त्याची चव आणखी वाढते.

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

गाडीवरचा वडापाव

रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर वडापाव सहज मिळतो. साधारणपणे एका वडापावसाठी २५ ते ३० रुपये मोजावे लागतात.

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

ताज हॉटेल

रस्त्यावर २५ ते ३० रुपयांना मिळणारा हाच वडापाव मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये किती रुपयांना मिळत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

फाईव्ह स्टार हॉटेल

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पदार्थांच्या किमती सामान्य हॉटेलपेक्षा जास्त असतात. हॉटेलमधील सेवा, जागा आणि इतर सुविधांनुसार या किमती ठरतात.

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

ताज हॉटेलमधील वडापावची किंमत

नोव्हेंबर २०२६ मधील उपलब्ध मेनूनुसार, मुंबईतील द ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये रूम सर्व्हिसमधून वडापावच्या एका प्लेटसाठी १,०५० रुपये मोजावे लागतात. यावर कर आणि इतर शुल्क वेगळे असतात.

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

भारतातील एका रात्रीत संपूर्ण गाव झालं रिकामं; आजही तिथे कोणी राहत नाही

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

येथे क्लिक करा