Shubham Banubakode
ऑस्ट्रेयलियन क्रिकेटपटू ट्रेव्हिस हेड आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो मैदानात फलंदाजीत जितका आक्रमक असतो, तेवढाच खऱ्या आयुष्यात प्रेमळही आहे.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
ट्रेव्हिसच्या पत्नीचं नाव जेसिका असून ती मॉडेल आहे. २०२३ मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांना सध्या दो अपत्य आहेत.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
पण तुम्हाला माहिती का, ट्रेव्हिसची पत्नी जेसिका विवाहापूर्वी आई झाली होती. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
जेसिका आणि ट्रेव्हिस यांना सप्टेंबर 2022 मध्ये पहिलं अपत्य झालं. त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये विवाह केला.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
ट्रेव्हिस आणि जेसिका दोन मुलांचे पालक आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवतात. जेसिका नेहमीच ट्रेव्हिसला मैदानात पाठिंबा देताना दिसते.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
विशेष म्हणजे लग्नानंतर दोघेही आपल्या मुलीसह मालदीवला फिरायला गेले होते.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
क्रिकेटमधून वेळ मिळताच ट्रेव्हिस आणि जेसिका आपल्या मुलांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात.
travis head wife jessica became mother before marriage
esakal
iPhone Battery Backup Tips in Marathi
esakal