Aarti Badade
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला दरवर्षी लाखो लोक भेट देतात.
मुघल सम्राट शाहजहानने आपल्या पत्नी मुमताज महलच्या आठवणीप्रमाणे हा भव्य संगमरवरी महाल उभारला.
ताजमहाल हा मूळ नाव नव्हे! तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला या वास्तूचे दुसरेच नाव होते?
जेव्हा मुमताजची थडगी दफन करण्यात आली, तेव्हा या इमारतीचे नाव 'रौजा-ए-मुनाव्वारा' ठेवण्यात आले होते.
काळानुसार 'रौजा-ए-मुनाव्वारा' हे नाव बदलून ‘ताजमहाल’ झाले आणि हेच नाव प्रसिद्ध झाले.
या भव्य महालाच्या बांधकामासाठी सुमारे 32 दशलक्ष डॉलर खर्च झाला होता.
ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते आणि आजही जगभरातून पर्यटक याला भेट देतात.