मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

Monika Lonkar –Kumbhar

आहार

मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे.

व्यायाम

आहाराच्या जोडीला नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

जंकफूड

मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी जंकफूडचे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा.

भरपूर पाणी प्या

ऋतू कोणताही असो, तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. ऋतूप्रमाणे आहार घ्यावा.

झोप महत्वाची

निरोगी राहण्यासाठी झोप फार महत्वाची आहे. यासाठी तुम्ही दररोज ७-८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

वजन ठेवा नियंत्रणात

वजन वाढले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, संतुलित आहार आणि व्यायामाच्या मदतीने तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

व्यसनांपासून राहा दूर

निरोगी आरोग्यासाठी मद्यपान आणि धुम्रपानापासून दूर राहावे.

Summer Skincare : आला उन्हाळा त्वचेला सांभाळा..!

Summer Skincare | esakal