उष्माघात रोखण्यासाठी अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

Monika Lonkar –Kumbhar

पाणी

उष्माघाताचा त्रास रोखण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी, भरपूर पाणी प्या.

Heat Stroke Precautions

सैलसर कपडे

उन्हाळ्यात गडद रंगाचे आणि घट्ट कपडे घालणे टाळा. त्याऐवजी तुम्ही फिक्कट रंगाचे सैलसर कपडे परिधान करण्यावर भर द्या.

Heat Stroke Precautions

या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा हॅट घालायला विसरू नका.

Heat Stroke Precautions

गॉगल आणि छत्री

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना गॉगल, छत्री आणि पादत्राणे यांचा वापर करण्याला प्राधान्य द्या.

Heat Stroke Precautions

प्राण्यांची काळजी

उन्हापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.

Heat Stroke Precautions

हायड्रेटिंग ड्रिंक्स

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हायड्रेटिंग ड्रिंक्सचा आहारात समावेश करा.

Heat Stroke Precautions

ताक प्या

या दिवसांमध्ये ताक प्यायल्याने आपले शरीर थंड राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Heat Stroke Precautions

उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी खायलाच हवीत 'ही' फळे

Summer Fruits | esakal
येथे क्लिक करा.