Sandeep Shirguppe
खारीक खाण्याचे अनेक फायदे आहेत. याचबरोबर खारीक पावडर खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण खारीकेत असल्याने याची पावडर दुधासोबत घ्यावी.
खारीक पावडरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
खारीकमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असल्याने ऊर्जा वाढण्यास मदत होते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक खारीक पावडरमध्ये असल्याने हाडे मजबूत होतात.
लोह, कॅल्शियम खारीक पावडरमध्ये भरपूर असल्याने गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे.
खारीक पावडरमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम हृदयासाठी चांगले असतात.
खारीक पावडर दुधात मिसळून पिऊ शकता. किंवा त्याचे लाडू, शिरा किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकता.