Dear Zindagi चित्रपटातून घ्या 'या' जीवनावश्यक शिकवणी

Anushka Tapshalkar

जोडीदार निवडणे

आपण एखादी वस्तू निवडताना जसे अनेक पर्यायांतून निवडतो, मग जीवनसाथी निवडताना का नाही?

Dear Zindagi | sakal

स्वतःला ओळखा आणि स्वीकारा

तुमच्या ताकदी, कमकुवतपणा, आणि भावना ओळखणे महत्त्वाचे आहे. स्वतःला जसे आहात तसे स्वीकारल्याने आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक आनंदी वाटते.

Shahrukh Khan | sakal

भूतकाळाचा भार सोडा

भूतकाळातील चुका किंवा वेदना मनात धरून ठेवल्यास वर्तमान आणि भविष्य खराब होते. त्या गोष्टी मागे सोडून नवीन सुरुवात करा.

Alia Bhat | sakal

छोट्या आनंदांमध्ये समाधान शोधा

दररोजच्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे शिका, जसे की निसर्ग पाहणे किंवा चांगली गाणी ऐकणे. हेच छोटे आनंद जीवनाला अर्थपूर्ण बनवतात.

Alia Bhat | sakal

तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा

राग, दु:ख, प्रेम अशा कोणत्याही भावना मनात दडपून ठेवू नका. भावना व्यक्त केल्याने मन हलके होते आणि नातेसंबंध सुधारतात.

Dear Zindagi | sakal

आयुष्यात बदलांना सामोरे जा

बदल अपरिहार्य आहेत; त्यांना घाबरू नका. नवीन गोष्टींचा स्वीकार केल्याने जीवनात प्रगती होते.

Dear Zindagi | sakal

तणाव कमी करण्याचे मार्ग शोधा

तणाव हाताळण्यासाठी ध्यान, योग, किंवा आवडते छंद जोपासा. मन शांत ठेवणे हे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

Dear Zindagi | sakal

जगण्याचा नवीन दृष्टीकोन मिळवा

प्रत्येक अनुभवाकडे एक नवीन दृष्टिकोनातून पाहा. सकारात्मक विचार ठेवल्याने आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येते.

Dear Zindagi | sakal

'या' 8 सवयी पोहोचवतील तुम्हाला यशाच्या शिखरावर

Successful people | sakal
आणखी वाचा