तमन्ना भाटियाने ‘बाहुबली द बिगिनिंग'ची 9 वर्षे केली साजरी

Anuradha Vipat

ओळख

तमन्ना भाटियाने बाहुबली द बिगिनिंगच्या रिलीजची 9 वर्षे साजरी केली असून हा चित्रपट ज्याने तमन्नाला पॅन इंडियाची अभिनेत्री म्हणून ओळख संपादन करून दिली.

Tamannaah Bhatia

BTS शेअर

तमन्नाने तिच्या सोशल मीडिया वर चित्रपटातील BTS शेअर केले आहेत

Tamannaah Bhatia

स्वप्न

या चित्रपटात काम करण हे तिचे स्वप्न कसे पूर्ण झाले हे यातून तिने सांगितलं आहे.

Tamannaah Bhatia

अप्रतिम कलाकार

“9 वर्षांपूर्वी, @ssrajamouli सरांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न साकार झाले. अप्रतिम कलाकारांसोबत या चित्रपटाचा एक भाग बनणे हे केवळ मजेशीरच नव्हत तर एक मोठा अनुभवही होता असंही यावेळी तमन्ना म्हणाली

Tamannaah Bhatia

खुलासा

प्रेक्षकांनी आमच्या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल तेव्हा आणि आत्ताही नेहमीच आभारी राहीन असंही यावेळी तिने खुलासा केला

Tamannaah Bhatia

कौतुक

अवंतिकाच्या भूमिकेतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी खूप कौतुक केले

Tamannaah Bhatia

प्रभावित

तमन्ना तिच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना प्रभावित करत आहे.

फिटनेस ट्रेनरने केलं अमिताभ बच्चन यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचं कौतुक