फिटनेस ट्रेनरने केलं अमिताभ बच्चन यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचं कौतुक

Anuradha Vipat

उत्साह

८१ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. 

Amitabh Bachchan's disciplined nature

चर्चा

आता त्यांच्या फिटनेसची खूप चर्चा होताना दिसत आहे

Amitabh Bachchan's disciplined nature

कौतुक

बिग बींचे फिटनेस ट्रेनर वृंदा भट्ट व शिवोहम यांनी अमिताभ बच्चन यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचं कौतुक केलं आहे.

Amitabh Bachchan's disciplined nature

वेळ

आपल्या आरोग्यासाठी व्यायाम किती चांगला आहे याची अमिताभ बच्चन यांना चांगली जाणीव आहे आणि म्हणूनच ते व्यायामासाठी वेळ काढतात, असं शिवोहमने सांगितलं.

व्यायाम

“कधीकधी ते खूप व्यग्र असतात, त्यामुळे त्यांना संध्याकाळी उशिरा व्यायाम करावासा वाटतो असं शिवोहम म्हणाला.

मीटिंग असो वा शूटिंग

सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, मीटिंगमध्ये असो वा शूटिंगमध्ये जेव्हा जमेल तेव्हा ते व्यायामासाठी वेळ काढतात असंही यावेळी शिवोहम खुलासा केला

सक्रिय

अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर ही सतत सक्रिय असते

विकी कौशलने केला कतरिनाला ‘तौबा तौबा’ गाण्याबद्दल काय वाटले याचा खुलासा