तनिषा मुखर्जीने काजोल आणि तिच्यामध्ये होणाऱ्या तुलनेबाबत केलं भाष्य

Anuradha Vipat

तनिषा मुखर्जी

बॉलीवूड अभिनेत्री आणि काजोलची बहिण तनिषा मुखर्जी सध्या चर्चेत आहे. 

कामगिरी

काजोलच्या चित्रपटांइतका तनिषाचा चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही.

भाष्य

तनिषाने नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीदरम्यान काजोल आणि तिच्यामध्ये होणाऱ्या तुलनेबाबत भाष्य केलं आहे.

परिणाम

तनिषा म्हणाली, “या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी माझ्या बहिणीकडे पाहून कधीच माझी तिच्याशी तुलना करत नाही.

प्रवास

मी तर स्वतःची तुलना इतर अभिनेत्रींशीही करत नाही, तर माझ्या बहिणीशी का करेन? प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा एक प्रवास असतो, असं मला वाटतं असंही तनिषा पुढे म्हणाली

आभार

खरंतर ती इंडस्ट्रीत होती म्हणून मला खूप विशेषाधिकार मिळाले. मला जे काही आवश्यक होतं ते दिल्याबद्दल मी तिच्या करिअरचे आभार मानते असंही ती पुढे म्हणाली

काम

तनिषा पुढे म्हणाली, “शेवटी, माझं करिअर खूप आरामदायक होतं. मला जास्त काम करावं लागलं नाही. 

गोविंदा कसे कमावतो कोट्यवधी रुपये?