Vinod Dengale
मराठमोळ्या गिरिजा ओकला काही दिवसांपूर्वी नॅशनल क्रश हा टॅग मिळाला होता.
Girija Oak
गिरिजा ओकनंतर आता तान्या मिश्राला नॅशनल क्रश हा टॅग मिळाला आहे.
Tanya Mishra National Crush
Tanya Mishra Instagram Account
तान्या मिश्रा ही बिहारची असून ती 27 वर्षांची आहे.
Bihar Actress Now India’s New ‘National Crush’
Tanya Mishra Instagram Account
तिने चित्रपट, वेब सिरिज, म्युझिक व्हिडिओ आणि फॅशन इव्हेंट्समधून आपली ओळख निर्माण केली आहे.
Tanya Mishra career
Tanya Mishra Instagram Account
सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे आता तीला नॅशनल क्रश म्हटले जाऊ लागले.
Tanya Mishra latest photos
Tanya Mishra Instagram Account
काही नेटकरांना तिचे सुंदर डोळे आवडले तर काहींना तिची स्टाइल आवडली.
Looks
Tanya Mishra Instagram Account
इन्स्टाग्रामवर तिचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Insta Followers
Tanya Mishra Instagram Account
तान्याने ‘गझनवी' व ‘चेस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Tanya Mishra Movies
Tanya Mishra Instagram Account
Old Goa No Crowds, No Noise!
I Love Goa facebook Page