Bangladesh's Next PM Tarique Rahman : बांगलादेशचे होणारे पंतप्रधान तारीक रहमान आहेत तरी कोण? ; माहिती वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

Mayur Ratnaparkhe

बांगलादेशचे भावी पंतप्रधान -

तारिक रहमान बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान होतील हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.

आई-वडील कोण होते? -

तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे पुत्र आहेत.

जन्म कुठे झाला? -

 तारिक रहमान यांचा जन्म २० नोव्हेंबर १९६५ रोजी ढाका येथे झाला.

पहिले पुरूष पंतप्रधान -

ते ३६ वर्षांत बांगालदेशचे पहिले पुरुष पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहेत.

काय काय सहन केले? -

त्यांनी यापूर्वी १७ वर्षे राजकीय वनवास, तुरुंगवास, छळ आणि राजकीय कारस्थाने सहन केली आहेत.

महत्त्वाची भूमिका -

१९९१ मध्ये खालिदा यांच्या पंतप्रधानपदाच्या निवडीत तारीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

डार्क प्रिन्स -

विरोधी पक्ष, अवामी लीगने त्यांना डार्क प्रिन्स म्हणण्यास सुरुवात केली. परिणामी, त्यांची राजकीय कारकीर्द मंदावू लागली होती.

रात्रीतून अटक -

२००७ मध्ये तारिक यांनाला रात्रीतून अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर ८४ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

लंडनला पळून गेले होते -

सप्टेंबर २००८ मध्ये जामिनावर सुटका झाल्यानंतर, ते पत्नी आणि मुलीससह लंडनला पळून गेले होते.

Next : रितेश जेनिलियाच्या लग्नातील अनसीन फोटो तुम्ही पाहिलेत का?

Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding

|

esakal

येथे पाहा