Tata Two-Wheeler : टाटाची २०० सीसी Two Whiller बाजारात, काय खरं काय खोटं जाणून घ्या

Sandeep Shirguppe

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सने दोन चाकी बाजारात आल्याची सध्या चर्चा आहे.

Tata Two-Wheeler

|

esakal

२०० सीसी हायब्रिड इंजिन

टाटा २०० सीसी हायब्रिड बाइक २०२५, अशी बेस्ट डिझाइन आणि इंधन कार्यक्षमतेची बाईक बाजारात आल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

Tata Two-Wheeler

|

esakal

डिझाइन आणि इंधन

बाइक म्हणजे टाटा 200 सीसी हायब्रिड बाइक 2025, जी पर्फॉर्मन्स, डिझाइन आणि इंधन कार्यक्षमतेचे अप्रतिम मिश्रण आहे. असे एक वेबसाईटवरून सांगण्यात आले.

Tata Two-Wheeler

|

esakal

व्हायरल बातमी

भारतातील सर्वात परवडणारी टाटाची हायब्रिड बाइक म्हणून बातमी व्हायरल झाली परंतु ती बातमी पूर्णपणे चुकीची आहे.

Tata Two-Wheeler

|

esakal

चुकीची वेबसाईट

RajKamalPublicSchool वेबसाइटने ही बातमी कोणत्याच अधिकृत स्त्रोत न तपासता करण्यात आली आहे.

Tata Two-Wheeler

|

esakal

१७८९९ किंमत

किंमत फक्त 17899 रुपयांत (एक्स शोरूम) याप्रमाणे मांडणी संबंधित वेबसाइटवर करण्यात आली आहे पण ही बातमी खोटी आहे.

Tata Two-Wheeler

|

esakal

रिअर डिस्क ब्रेक्स

फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स कॉम्बाइंड ब्रेक सिस्टम, टाटाच्या आकर्षक फायनान्स ऑप्शन्समुळे ही गाडी घेणे आणखी सोपी झाले आहे.

Tata Two-Wheeler

|

esakal

स्मार्ट मोबिलिटी

बाइक आधुनिक भारतीय रायडरसाठी स्मार्ट मोबिलिटी देते, असे चे म्हणणे आहे. पण याची कुठेच पुष्टी करण्यात आलेली नाहीये.

Tata Two-Wheeler

|

esakal

आणखी पाहा...