सूरज यादव
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. चार चाकीपासून दुचाकीपर्यंत प्रत्येक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिककडे कल वाढला आहे.
ऑक्टोबरमध्ये नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कारची खरेदी झाली. यात ६.४९ लाखांच्या ईव्ही कारने धुमाकूळ घातलाय.
Tata EV
Esakal
टाटा पंच ईव्ही कारचे एक महिन्यात ५ हजार पेक्षा जास्त युनिट विक्री झाले आहेत.
Tata EV
Esakal
टाटा पंच इलेक्ट्रिक कार ९ लाख ७९ हजार रुपयांना आहे. तर बॅटरी एज ए सर्विस प्रोग्रॅम अंतर्गत कार फक्त ६.४९ लाख रुपयांमध्ये मिळते.
Tata EV
Esakal
BaaS प्रोग्रॅम अंतर्गत ग्राहकाला कारच्या बॅटरीसाठी २.६ रुपये प्रतिकिमी दराने भाडे द्यावे लागते.
Tata EV
Esakal
टाटा सेगमेंटमध्ये पंच ईव्हीमुळे आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक कार्सची विक्री मोठ्या प्रमाणावर झालीय.
Tata EV
Esakal
टाटाने ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ हजार ५५२ ईव्ही कारची विक्री केलीय.
Tata EV
Esakal
How Is Maida Made
esakal