सूरज यादव
टाटा मोटर्सने मायक्रो एसयूव्ही पंच फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं असून याचा लूक आकर्षक असा आहे. एसयूव्हीमध्ये अनेक बदल केले आहेत.
Tata Punch Facelift Launch
Esakal
नवी टाटा पंच देशातील पहिली सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. यात सीएनजीसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही असणार आहे. ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
Tata Punch Facelift Launch
Esakal
टाटाने पंच फेसलिफ्टच्या फ्रंटला नवीन लायटिंग एलिमेंट, पियानो ब्लॅक फिनिश आणि नव्या बदलासह लोअर ग्रिल आणि नव्या स्कीड प्लेट्स दिल्या आहेत.
Tata Punch Facelift Launch
Esakal
कारच्या मागच्या बाजूला नवे टेललँप, रिडिजाइन बंपरमुळे बोल्ड लूक आलाय. सायंटिफिक ब्लू, कॅरमेल यलो, बंगाल रूज रेड, डेटोना ग्रे, कूर्ग क्लाउड्स सिल्व्हर आणि प्रिस्टिन व्हाइट या ६ रंगात कार मिळेल.
Tata Punch Facelift Launch
Esakal
टाटा पंच फेसलिफ्टमध्ये इंजिनचे ३ पर्याय असतील. यात १.२ लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. याशिवाय १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंडिजनला सीएनजी पर्यायही असणार आहे.
Tata Punch Facelift Launch
Esakal
इंजिनची पॉवर १२०HP इतकी आहे तर १७०Nm टॉर्क जनरेट करतो. न्यू पंच ० ते १०० किमी प्रतितास वेग फक्त ११.१ सेकंदात पकडते. कारमध्ये ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलाय.
Tata Punch Facelift Launch
Esakal
टाटा मोटर्सने टिएगो आणि टिगोर सीएनजी ऑटोमॅटिकसह ड्युअल सिलिंडर टेक्नॉलॉजीचा वापर या कारमध्ये केलाय. कारच्या बूटच्या खालच्या भागात दोन सिलिंडर असल्यानं २१० लीटर बूट स्पेस मिळते.
Tata Punch Facelift Launch
Esakal
आधीच्या मॉ़डेलच्या तुलनेत आणखी आरामदायी गाडी असल्याचा दावा टाटाकडून करण्यात आला आहे. एसयूव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत ५.५९ लाख रुपये इतकी आहे.
Tata Punch Facelift Launch
Esakal
railway tourism
esakal