टाटा स्टीलच्या शेअर्संनी गाठला ५२ आठवड्यांमधील उच्चांक!

कार्तिक पुजारी

टाटा

टाटा स्टीलच्या शेअर्संनी गेल्या ५२ आठवड्यांमधील उच्चांक गाठला आहे.

Tata Steel

शेअर्स

बीएसईवर टाटा स्टीलच्या शेअर्सची किंमत १५६.१० रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे.

Tata Steel

मूल्य

कंपनीचे एकूण बाजार मूल्य १,९३, ६८०.६१ कोटी इतके आहे.

Tata Steel

फायदा

गेल्या ३ महिन्यात कंपनीने शेअर्सधारकांना १९ टक्क्यांचा फायदा करुन दिला आहे.

Tata Steel

लाभ

तर, गेल्या तीन वर्षांमध्ये १११ टक्के लाभ मिळवून दिलाय.

Tata Steel

किंमती

पाच वर्षात शेअर्सच्या किंमती तब्बल २०५ टक्कांनी वाढली आहे.

Tata Steel

सल्ला

वरील माहिती प्रसिद्ध असलेल्या विश्लेषणावर आधारित आहे. त्यामुळे शेअर्सच्या खरेदी-विक्रीबाबत निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या

Tata Steel

देवेंद्र झाझरिया कोण आहेत?

हे ही वाचा