Sandeep Shirguppe
Tiago EV मध्ये आता लाईफटाईम बॅटरी वॉरंटी, फास्ट चार्जिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग्ससारखी अडव्हान्स सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.
Tata Tiago EV New features update
esakal
Fabrica Luxe Dashboard आणि रिफ्रेश्ड इंटेरियर स्टाइलिंगमुळे केबिन आकर्षक. Dual Smartphone Deck सोबत Wireless Charger. 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा.
Tata Tiago EV New features update
esakal
नवीन Tata Tiago Facelift च्या डिझाइनमध्ये काही खास Easter Eggs देखील देण्यात आले आहेत.
Tata Tiago EV New features update
esakal
टियागो ईव्हीमध्ये 3.3 किलोवॅट पोर्टेबल चार्जर, 7.2 किलोवॅट होम चार्जर आणि 30 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंगचे पर्याय आहेत. 30 kW फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार केवळ 18 मिनिटांत 100 किमी पर्यंतची रेंज मिळवू शकते.
Tata Tiago EV New features update
esakal
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड आता आपल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांवर आजीवन अमर्याद-किलोमीटर वॉरंटी देते.
Tata Tiago EV New features update
esakal
Tata Tiago EV दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल, लाँग रेंज व्हेरिएंट 24 kWh बॅटरी पॅकसह 285 किमी पर्यंत धावू शकेल.
Tata Tiago EV New features update
esakal
टाटा मोटर्सनुसार, Tiago EV मध्ये उत्तम Weight Distribution देण्यात आले आहे.
Tata Tiago EV New features update
esakal
Tata Tiago ही भारतातील पहिली कार आहे, जी CNG Powertrain सोबत AMT Gearbox देते.
Tata Tiago EV New features update
esakal