Vinod Dengale
वृषभ रास असणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष व्यापार व उद्योगासाठी समाधानकारक ठरणार आहे.
Business benefits
Sakal
यश, वाढ आणि आर्थिक लाभाची संधी आहे. व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील.
Positive
Sakal
१३ जानेवारी २०२६ ते २४ मार्च २०२६ हा कालावधी व्यवसाय विस्तारासाठी उत्तम काळ आहे.
Favourable Period
Sakal
१० एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत नवीन करार व आर्थिक लाभ संभवतात.
Favourable Period
Sakal
१४ मे २०२६ ते २२ जून २०२६ हा काल गुंतवणूक व नफ्यासाठी अनुकूल आहे.
Favourable Period
Sakal
०५ जुलै २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ हा व्यवसाय वृद्धीसाठी सर्वात मजबूत काळ आहे.
Favourable Period
Sakal
०२ डिसेंबर २०२६ ते २१ डिसेंबर २०२६ या वर्षअखेर काळात नफा व स्थैर्य मिळू शकते.
Favourable Period 5
Sakal
०१ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ काळात मोठे निर्णय टाळा.
deficult period
Sakal
०१ मे २०२६ ते १३ मे २०२६ या कालावधीत गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक आहे.
deficult period
Sakal
२२ डिसेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ हा वर्षातील शेवटचा कालावधी प्रतिकूल असल्याने नवीन व्यवहार पुढे ढकला.
deficult period
Sakal
The One Mistake You Should Never Make While Withdrawing Cash
Sakal