Saisimran Ghashi
टाटा कन्सलटंसीने (TCS) १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे
यामागे एआय नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची कमतरता हे कारण आहे
चला तर मग जाणून घ्या तुमच्याकडे कोणते स्किल असल्यास एआय तुमची नोकरी कधीच हिरावून घेऊ शकत नाही
AWS, Azure सारख्या क्लाऊड प्लॅटफॉर्मवर काम करण्याची क्षमता तुमच्यात असणे आवश्यक आहे.
मोठ्या प्रमाणात डेटा संकलन, प्रक्रिया आणि विश्लेषण करता येणे महत्वाचे आहे.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिलिव्हरी अधिक जलद व सुरक्षित करणे.
बँकिंग, हेल्थकेअर, उत्पादन इ. क्षेत्रांतील तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे.
वापरकर्त्याला सोपे वाटेल असे सोल्युशन डिझाईन करणे.
हॅकिंगपासून माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये महत्वाचे आहेत.