रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यावी की नाही?

सकाळ वृत्तसेवा

तुमची सकाळ कशी सुरू होते?

बहुतेक लोक सकाळी चहा किंवा कॉफी घेतात, पण हे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का?

tea coffee timing | Sakal

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते

कॅफिन तुम्हाला ऊर्जा आणि ताजेपणा देते, पण रिकाम्या पोटी घेतल्यास याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

tea coffee timing | Sakal

रिकाम्या पोटी चहा-कॉफीचे दुष्परिणाम

आम्लता (Acidity) वाढते, अपचन आणि ब्लोटिंग होते आणि हार्मोनल असंतुलन होऊ शकते

tea coffee timing | Sakal

तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो काय सांगतात?

ते म्हणतात की, चहा किंवा कॉफी प्यायच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी करा

tea coffee timing | Sakal

सकाळी उठल्यानंतर हे करा

सकाळी उठल्यानंतर अर्धा तास उन्हात बसा, 10 मिनिटे स्ट्रेचिंग करा

tea coffee timing | Sakal

प्राणायाम आणि योग्य आहार घ्या

प्राणायाम करा, बदाम खा आणि लिंबू पाणी प्या.

tea coffee timing | Sakal

चहा-कॉफी पिण्याची योग्य वेळ

झोपून उठल्यानंतर किमान 3 तासांनी चहा किंवा कॉफी घ्या

tea coffee timing | Sakal

हाडांसाठी देखील घातक

रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात चहा-कॉफी घेतल्यास हाडे कमकुवत होतात, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

tea coffee timing | Sakal

आरोग्य सांभाळा

योग्य वेळी चहा-कॉफी घ्या आणि तुमचे शरीर निरोगी ठेवा

tea coffee timing | Sakal

कोकणातील फेमस ओल्या काजूची भाजी बनवा 'या' पद्धतीने

ola kajuchi bhaji | Sakal
येथे क्लिक करा