लहान मुलांना वाचनाची सवय लावायची आहे? असे करा मुलांना प्रेरित

Anushka Tapshalkar

पुस्तकांशी ओळख

लहान मुलांना वाचनाची सवय लावणे अतिशय महत्तवाचे आहे. वाचन व्यक्तींच्या आकलन क्षमतेला आणि देहबोलीला आकार देतात.

Boy reading book | sakal

वाचाल तर वाचाल

वाचन मुलांचे ज्ञान आणि कल्पनाशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे नवीन जगाशी ओळख होते.

Boy reading book | sakal

पुस्तक सर्व जगासाठी सावलीतीतलं तिकीट

वाचनामुळे मुलांना घर बसल्या संपूर्ण जग फिरता येते, तसेच नवीन लोक आणि साहसी अनुभव अनुभवता येतात.

Happy kids with books | sakal

आजचे वाचक, उद्याचे नेते

वाचन मुलांना विचारशील व्यक्ती बनवते. पुस्तकांतून मिळालेले ज्ञान सशक्त मने तयार करते आणि सशक्त मन जगावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात.

Grandma reading book | sakal

पुस्तकासारखा विश्वासू मित्र नाही

मुलांना कुठेही मनोरंजासाठी, शिकवणीसाठी पुस्तके विश्वासू साथीदार म्हणून तत्पर असतात.

Girls reading book | sakal

शरीराला व्यायाम तसे मेंदूला वाचन

जसे शारीरिक हालचालींमुळे शरीर सुधृढ राहते तसे वाचनामुळे विचार तीव्र होतात, स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदू सक्रिय व निरोगी राहतो.

Girl reading book | sakal

पुस्तके पुन्हा पुन्हा उघडता येणारी भेटवस्तू

मुले जेव्हा त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचतात, तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा आनंद अनुभवत येतो.

Mom and daughter reading book | sakal

सर्जनशीलतेला प्रेरणा

पुस्तके तुम्हाला मोठा विचार करण्यास प्रशिक्षित करतात. जेव्हा मुले पुस्तके वाचतात, तेव्हा मनात असाधारण ठीकाणे आणि लोकांचे चित्र काढतात.

Brain | sakal

लहान मुलांना फोन द्यायचं योग्य वय काय? बिल गेट्स यांनी दिलं उत्तर

What is the Right Age to Give Kids Phones | Bill Gate Answers | sakal
अणखी वाचा