लहान मुलांना शिकवा घास घेण्याच्या योग्य पद्धती

सकाळ डिजिटल टीम

‘घास घेणं'

‘घास घेणं’ म्हणजे चमचा किंवा कांटा वापरणे नव्हे, तर हाताने अन्न घेणं.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

जेवताना

जेवताना एकाच हाताने अन्न खावे तसे केल्यास हाताच्या तळव्याला अन्न लागणार नाही.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

पहिली पायरी

पोळी किंवा भाकरीचा तुकडा एकाच हाताने मोडायला शिकवा.

Teaching Kids the Right Way to Eat | sakal

दुसरी पायरी

पातळ पदार्थात घास खाताना. तुकड्याचा द्रोणासारखा आकार करा, तो पातळ पदार्थात भिजवून खा.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

तिसरी पायरी

भाजी किंवा कोशिंबीर खाण्यासाठी, मोडलेला तुकडा त्या पदार्थाजवळ घेऊन जाऊन खा. त्याने अन्न ताट स्वच्छ ठेवायला मदत होते.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

भात

भात आणि भाजी एकत्र न मिसळता, भाजी भाताजवळ आणा.पातळ पदार्थ भातात मिसळले असल्यास, भुरका मारून खाऊ शकता. मसालेभात खायचा असल्यास, पाच बोटांचा वापर करा.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

पालकांनी

मुलांना घास घेण्याची तंत्र हसत खेळत शिकवा. त्यांनी चुकल्यास, शांतपणे त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची संधी द्या.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

चिनी म्हण

"चुकीचा घास आणि ठसक्याचा त्रास" म्हणून मुलांच्या मागे लागून पटपट कसे पण खाण्यासाठी लागू नये.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

वेळ

घास घेण्याच्या पद्धतींमध्ये थोडा वेळ लागेल, पण मुलांना शिकवताना धैर्य आणि सहकार्य आवश्यक आहे.

Teaching Kids the Right Way to Eat | Sakal

कोणती भाकरी कधी अन् कोणी खावी 'हे' जाणून घ्या

Jowar, Bajra & Nachni Bhakri | Sakal
येथे क्लिक करा