भारताला Asia Cup 2025 जिंकून देणारे ५ हिरो

Pranali Kodre

आशिया कप २०२५

भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ स्पर्धा जिंकली.

Team India

|

Sakal

भारताचा पाकिस्तानवर विजय

अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले आणि ९ व्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

Tilak Varma

|

Sakal

पाच हिरो

भारतीय संघाला हा आशिया कप २०२५ जिंकून देणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Abhishek Sharma - Shubman Gill

|

Sakal

अभिषेक शर्मा

भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. त्याने ७ सामन्यांत सर्वाधिक ३१४ धावा केल्या.

Abhishek Sharma

|

Sakal

कुलदीप यादव

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने या स्पर्धेत ७ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या.

Kuldeep Yadav

|

Sakal

तिलक वर्मा

अंतिम सामन्यात ६९ धावांची शानदार नाबाद खेळी तिलक वर्माने केली. त्याने या स्पर्धेत ७ सामन्यांत २१३ धावाही ठोकल्या.

Tilak Varma

|

Sakal

वरुण चक्रवर्ती

या संपूर्ण स्पर्धेत अनेकदा महत्त्वाच्या वेळेला ब्रेकथ्रू मिळवून देण्याचं काम चक्रवर्तीने केले. अंतिम सामन्यातही त्यानेच ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने ६ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या.

Varun Chakravarthy

|

Sakal

शिवम दुबे

अष्टपैलू शिवम दुबेने मोक्याच्या क्षणी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने ५ विकेट्स घेतल्या तसेच ४ डावात फलंदाजी करताना ५० धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात केलेली ३३ धावांची खेळी महत्त्वाची ठरली.

Shivam Dube

|

Sakal

Asia Cup मध्ये अभिषेक शर्माला गिफ्ट मिळालेल्या कारची किंमत माहितीये का?

Abhishek Sharma | Haval H9 Car price and features

|

Sakal

येथे क्लिक करा