Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Team India Jersey
Sakal
या स्पर्धेसाठी भारतीय संघाची जर्सी लाँच झाली आहे.
Team India Jersey
Sakal
यंदा मुख्य स्पॉन्सर्सशिवायच भारतीय संघ खेळणार असल्याने जर्सीवर स्पॉन्सरचे नाव नाही.
Team India Jersey
Sakal
Online Gaming Bill च्या कारणाने ड्रिम ११ ला ऑगस्टमध्ये भारतीय संघासोबतचा स्पॉन्सरशीपचा करार तोडावा लागला होता.
Team India Jersey
Sakal
भारताच्या जर्सीवर पुढच्या बाजूला INDIA लिहिलेलं असून बाजूला आशिया कप २०२५ स्पर्धेचा लोगो आहे.
Team India Jersey
Sakal
जर्सी लाँचच्या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटले, 'आशियातील चॅम्पियन होण्याची स्पर्धा.' , तसेच संजू सॅमसन म्हणाला, 'ही स्पर्धा हलक्यात घेण्यासारखी नाही.'
Team India Jersey
Sakal
हार्दिक पांड्याने म्हटले आहे की हा सन्मान आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आम्ही सर्वस्व देऊ.
Team India Jersey
Sakal
दरम्यान भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेते म्हणून उतरणार आहेत.
Team India
Sakal