‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवनावर आधारित एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Teaser release of 'Sangharsha Yoddha'

टीझर प्रदर्शित

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे

Teaser release of 'Sangharsha Yoddha'

महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

येत्या २६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Teaser release of 'Sangharsha Yoddha'

चित्रपटाचं दिग्दर्शन

या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.

Teaser release of 'Sangharsha Yoddha'

मध्यवर्ती भूमिका

या बहुचर्चित चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे.

Teaser release of 'Sangharsha Yoddha'

विशेष लक्षवेधी

चित्रपटाच्या टीझरमधील “बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर समाजाचा… कुंकू पुसून तयार राहा” हा संवाद विशेष लक्षवेधी ठरतो आहे

Teaser release of 'Sangharsha Yoddha'

नयनतारा होणार का पतीपासुन विभक्त? जाणून घ्या सत्य