नयनतारा होणार का पतीपासुन विभक्त? जाणून घ्या सत्य

Anuradha Vipat

अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन

अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या नात्यात आता सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Nayantara separated from husband

घटस्फोट

लवकरच ही जोडी घटस्फोट घेणार असल्याची अफवा वेगाने पसरत आहे

Nayantara separated from husband

केवळ अफवा

नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या चाहत्यांना हे ऐकून धक्का बसला आहे. मात्र, ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

Nayantara separated from husband

एकमेकांवरील प्रेम व्यक्त

नयनतारा आणि विग्नेशची ही जोडी सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असते.

Nayantara separated from husband

प्रेमाचा वर्षाव

काही दिवसांपूर्वी ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली होती.

Nayantara separated from husband

पोस्टची जोरदार चर्चा

नयनतारा आणि विग्नेशच्या रोमँटिक पोस्ट्सपासून ते त्यांच्या मुलांसोबतच्या फोटोंपर्यंत सगळ्याच पोस्टची जोरदार चर्चा होती. 

Nayantara separated from husband

मलायकाचा 'या' अभिनेत्यासोबतचा डान्स व्हिडीओ तुफान वायरल