Tech Tips: एक्सटेंशन बोर्डमध्ये चुकूनही 'हे' ५ डिवाइस लावू नका, अन्यथा...

पुजा बोनकिले

एक्सटेंशन बोर्ड

एक्सटेंशन बोर्ड वापरताना काही उपकरणे कधीही त्याच्याशी जोडू नका.

Extension Board Safety

शॉर्ट सर्किट

कारण ती जास्त वीज वापरतात किंवा जास्त वेळ चालवल्यास जास्त गरम होण्याचा आणि शॉर्ट सर्किटचा धोका वाढवतात.

Extension Board Safety

हिटर किंवा गीजर

या वस्तूंचे कंजम्प्शन १०००-२००० वॉट पेक्षा जास्त असते. यामुळे एक्सटेशन बोर्डला लोड येऊ शकतो. तसेच स्पार्किंग होऊ शकते.

Extension Board Safety

फ्रिज,वॉशिंग मशीन

या सारख्या वस्तू एक्सटेशन बोर्डला लावल्यास लोड वाढतो. यामुळे फ्युज उडण्याची शक्यता असते.

Extension Board Safety

| ESakal

टोस्टर किंवा इलेक्ट्रिक केटली

या वस्तू एक्सटेशन बोर्डला लावल्यास ओव्हरहिटिंगमुळे आग लागू शकते.

Extension Board Safety

कम्प्युटर किंवा गेमिंग पीसी

एक्सटेशन बोर्डला गेमिंग पीसी किंवा कम्प्युटर लावल्यास लोड वाढते.

Extension Board Safety

एसी

याला जास्त वीज लागते. यामुळे हिट वाढून दुर्घटना घडू शकते.

Extension Board Safety

|

ESakal

हिवाळ्यात मुळव्याधाचा त्रास वाढल्यास काय करावे?

Piles Remedies,

|

Sakal

आणखी वाचा