सकाळ डिजिटल टीम
अनेकांना फोन १००% चार्ज करायची सवय असते.
फोन १००% चार्ज करणे योग्य आहे का? आसा प्रन्श्र तुम्हाला ही पडला असेल.
फोन १००% चार्ज केल्याने नक्की काय होते जाणून घ्या.
स्मार्टफोनची बॅटरी लिथियम आयनपासून बनलेली असते.
लिथियम-आयन बॅटरी 30 ते 50 टक्के असताना उत्तम परफॉर्मन्स देते.
अशावेळी फोन 100 टक्के चार्ज करणं चांगलं नाही. लिथियम-आयन बॅटरीचे आयुष्य 2-3 वर्ष असते.
कोणताही स्मार्टफोन 0 ते 100 टक्क्यांपर्यंत फक्त 300 ते 500 वेळा चार्ज केला जाऊ शकतो.
जर तुम्ही ही मर्यादा ओलांडली तर तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो.
स्मार्टफोनला कधीही लोकल चार्जरने चार्ज करू नये. तसेच स्मार्टफोनची बॅटरी कधीही 20 टक्क्यांपेक्षा कमी होऊ देऊ नये.