Aarti Badade
'ही' १० लक्षणं ओळखायला शिका!मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे सल्ले.
Sakal
कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणे: जास्त बोलणे किंवा भावना व्यक्त करणे थांबवणे.शैक्षणिक कामगिरीत घट: अभ्यासातील गुणांमध्ये अचानक मोठी घसरण होणे. स्वतःची काळजी न घेणे: आंघोळ, कपडे किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे.
sakal
झोप आणि भूकमध्ये बदल: झोपेच्या वेळा अचानक बदलणे किंवा भूक कमी-जास्त होणे. चिडचिड किंवा रागीट स्वभाव: लहान गोष्टींवरूनही वारंवार राग व्यक्त करणे किंवा चिडचिड करणे. मित्रमंडळात बदल: जुन्या मित्रांना सोडून अनोळखी गटासोबत वेळ घालवणे.
sakal
स्वतःला दुखापत करणे (Self-harm): भाजणे किंवा शरीराला इजा पोहोचवण्याची कोणतीही लक्षणे दिसणे (याकडे कधीही दुर्लक्ष करू नये).पदार्थांच्या वापराची चिन्हे: व्यसनाधीन पदार्थांचा वापर सुरू करण्याची लक्षणे.
sakal
एकेकाळी आवडणारे छंद किंवा कामे अचानक थांबवणे.यामुळे त्यांना नैराश्य किंवा दुरावल्यासारखे वाटत असल्याचे दिसून येते.
sakal
स्पष्ट कारण नसताना सतत शाळा चुकवणे किंवा शाळेत जाणे टाळण्याचे कारणे सांगणे.हे चिंताग्रस्त (Anxiety) किंवा नैराश्यग्रस्त (Depression) असण्याचे लक्षण असू शकते.
sakal
मानसिक आरोग्याच्या समस्या शांतपणे वाढतात, त्यामुळे पालकांनी या लक्षणांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.गैरसमज न ठेवता वेळेवर मदत मिळवून देणे, हे किशोरवयीन मुलांसाठी महत्त्वाचे आहे.
sakal
रात्री शांत झोप हवीये? तणाव आणि विचारांचा गोंधळ दूर करणारा 'हा' आयुर्वेदिक उपाय नक्की करा!
sakal