बाळकृष्ण मधाळे
उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींचं संशोधन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून तेजस यांनी आणखी एक महत्त्वाचं संशोधन केलंय.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
हिमालयात सापडणाऱ्या ‘मिट्रिफोरा’ या वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढण्यात फाऊंडेशनला मोठं यश आलंय.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील दापोरिजो परिसरात मिट्रिफोराची ही नवी प्रजात सापडली आहे.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
ही प्रजाती सीताफळ कुळातील ‘मिट्रेफोरा’ या वर्गातील आहे.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
यासंदर्भातील संशोधन ‘फेडेज रिपर्टोरियम’ या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
मिट्रिफोराच्या नव्या वनस्पतीवरील फुलाला त्यांची आई रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रिफोरा रश्मिया’ (Mitrephora rashmiae) असं नाव देण्यात आलंय.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
‘फेडेज रिपर्टोरियम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याबाबत विशेष उल्लेखही करण्यात आला आहे.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
तेजस ठाकरे यांना वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष रुची आहे. त्यांनी याआधी देखील अनेक दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत.
Tejas Thackeray discovers new plant species
esakal
Rare Albino Snake Found in Raigad
esakal