Apurva Kulkarni
'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं.
साध्या पण प्रभावी भूमिकेमुळे प्रेक्षकांची दाद मिळवली.
'होणार सून मी या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचली.
मराठी मालिकांच्या चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली.
'अग्गंबाई सासूबाई' मधील शुभ्रा भूमिकेनं तिला झळाळी दिली. आधुनिक सून-सासू नात्याचा नवा पैलू दाखवला.
पारंपरिक, आधुनिक, भावनिक आणि विनोदी अशा सगळ्या भूमिका साकारल्या.
तेजश्रीने तिच्या अभिनयात कृत्रिमता न दाखवता पात्रात रुळण्याची खासियत दाखवून दिली.
साधेपणातही एलिगंट लूकसाठी ओळखली जाते.
पहिल्या मालिकेपासून आजवर सततची प्रगती आणि लोकप्रियता टिकवली.