Payal Naik
अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष लोटली आहेत.
TEJASHRI PRADHAN OR SHASHANK KETKAR
ESAKAL
ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तेजश्री आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
TEJASHRI PRADHAN OR SHASHANK KETKAR
ESAKAL
तिची नवी मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
TEJASHRI PRADHAN OR SHASHANK KETKAR
ESAKAL
तर दुसरीकडे शशांक केतकर स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेत दिसतोय.
TEJASHRI PRADHAN OR SHASHANK KETKAR
ESAKAL
२०१५ मध्ये ते वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर शशांकने दुसरं लग्नही केलं
TEJASHRI PRADHAN OR SHASHANK KETKAR
ESAKAL
मात्र तेजश्री आजही सिंगल आहे.
tejashree pradhan
ESAKAL
मात्र या दोघांमध्ये संपत्तीच्या बाबतीत सगळ्यात पुढे कोण आहे ठाऊक आहे का?
SHASHANK KETKAR
ESAKAL
तेजश्री मालिकांसोबत अनेक ब्रँडसाठी शूट करते. शिवाय ती अनेक कार्यक्रमांनादेखील हजेरी लावताना दिसते.
SHASHANK KETKAR
ESAKAL
यातून ती लाखोंची कमाई करते. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार तेजश्री १५ ते २० कोटींची मालकीण आहे
SHASHANK KETKAR
ESAKAL
तर शशांकदेखील अनेक मालिकांमध्ये दिसला आहे, तो देखील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतो.
SHASHANK KETKAR
ESAKAL
त्याची नेटवर्थ ही ५ कोटींच्या घरात आहे.
SHASHANK KETKAR
ESAKAL
यावरून तेजश्री ही संपत्तीच्या बाबतीत शशांकला वरचढ असल्याचं दिसतं.
SHASHANK KETKAR
ESAKAL
तेजश्री प्रधान की प्राजक्ता माळी, दोघींपैकी कुणाची संपत्ती जास्त? कोण आहे वरचढ?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
TEJASHRI PRADHAN OR PRAJAKTA MALI
ESAKAL