Apurva Kulkarni
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय.
तेजश्री प्रधान तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या व्यक्तीमत्वामुळे सुद्धा चर्चेत असते.
तेजश्रीच्या अनेक मुलाखती आणि जगण्याबाबत तिचा विचार नेहमीच प्रेक्षकांना प्रचंड भावतो.
दरम्यान अशातच आता तेजश्री हिची मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' सध्या चर्चेत आहे.
या मालिकेत तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत पहायला मिळतेय. तर सुबोध भावे समरच्या भूमिकेत पहायला मिळतेय.
दरम्यान मालिकेत स्वत:ची ओळख करणाऱ्या स्वानंदीला घरी कोणत्या नावाने हाक मारतात माहितीय का?
तिने एका मुलाखतीत तिला लहानपणी काय टोपणनाव होत? याबद्दल सांगितलंय.
तेजश्री प्रधानला लहानपणी 'चिंकी' या नावाने ओळखलं जायचं.
कुर्ती निवडताना या गोष्टी ठेवा लक्षात, आणि दिसा स्टायलिश