Apurva Kulkarni
तेजश्री प्रधान तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
अशातच आता तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. जी सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
'माझं हॉगवर्ट्सचं पत्र अजून आलंच नाही' असं म्हणत तेजश्री प्रधानची खास पोस्ट चर्चेत आलीय.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
तेजश्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिला हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेची भुरळ पडलेलं पहायला मिळालं.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
हॉगवर्ट्स पत्र अजूनही आलेलं नाही असं म्हणत तेजश्रीनं हॅरी पॉटरच्या दुनियेच्या पोशाखातील फोटो पोस्ट केलेत.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
सध्या सोशल मीडियावर तेजश्री प्रधान हिची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
तेजश्री प्रधानच्या पोस्टनं हॅरी पॉटर चाहत्यांच्या कमेंट्स येताना पहायला मिळताय. निवेदिता सराफने देखील तिच्या पोस्टवर कमेंट करत क्युट म्हटलय.
Tejashri Pradhan’s Harry Potter
esakal
Salman Khan
esakal