तेजश्री प्रधान पुन्हा टीव्ही स्क्रीनवर दिसणार? आगामी प्रोजेक्टची दिली हिंट

Apurva Kulkarni

'प्रेमाची गोष्ट'

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तेजश्री नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

tejshree pradhan | esakal

नवीन प्रोजक्ट

अशातच आता तेजश्रीने एका पोस्टमधून तिच्या नवीन प्रोजक्टबाबत हिंट दिली आहे.

tejshree pradhan | esakal

अभिनेता शुभंकर एकबोटे याने तेजश्री प्रधानला टॅक करत एक स्टोरी शेअर केली आहे.

tejshree pradhan | esakal

त्या स्टोरीमध्ये 'हॅलो मित्रा.. आयुष्यभराचा सर्वात चांगला मित्र...' असं कॅमेराला उद्देशून लिहण्यात आलंय.

tejshree pradhan | esakal

तेजश्री प्रधानला टॅग

तसंच #samethingnew असं लिहित तेजश्री प्रधानला टॅग करण्यात आलं आहे.

tejshree pradhan | esakal

#NEW

तेजश्रीने सुद्धा स्टोरी रिमेंशन करत '#NEW'असं लिहलय. त्यामुळे तेजश्री लवकरच नव्या अभिनयात प्रेक्षकांना पहायला मिळणार अशा चर्चा रंगताय.

tejshree pradhan | esakal

कमबॅक

त्यामुळे तेजश्री आता लवकरच टीव्ही स्क्रीनवर कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

tejshree pradhan | esakal

नऊवार, बुलेट आणि कातिल लूक, गुढीपाडव्यालाच दिसणारी मुंबईची ही तरुणी नक्की आहे तरी कोण?

gauri more | esakal
हे ही पहा....